पाहा व्हीडिओ - कलम 377 : समलैंगिकांच्या सप्तरंगी झेंड्याची जन्मकथा

समलैंगिक संबंध गुन्हा नाही, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर समलिंगी व्यक्ती आणि त्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनांच्या उत्साहाला उधाणं आलं. हा उत्साह साजरा करताना ते इंद्रधनुष्याच्या रंगाचा झेंडा अभिमानाने मिरवत होते. त्या झेंड्याची ही जन्म कथा.

गिल्बर्ट बेकर यांनी डिझाईन केलेला झेंडा LGBT चळवळीचं प्रतीक बनला आहे. सॅन फ्रॅन्सिस्कोच्या LGBT लोकांची विविधता त्यांना दाखवायची होती, त्यासाठी त्यांनी इंद्रधनुष्यातील सप्तरंग वापरले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)