सलमा खान : पाकिस्तानच्या वाळवंटातली रेसर
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : पाकिस्तानच्या वाळवंटातल्या महिला रेसरची गोष्ट

सलमा खान या स्कार्दू येथील ‘सरफरांगा कोल्ड डेझर्ट रॅली’मध्ये भाग घेण्यासाठी आल्या आहेत. सरफरांगा हे जगातलं सर्वांत उंचावरचं कोल्ड डेझर्ट आहे.

"यात थ्रील आणि साहस दोन्ही आहेत. यामुळे ही रेस मला आकर्षित करते. गाडीवर कंट्रोल ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. गाडी वाळूत फसण्याची भीती असते. उंची अथवा वळणावर फसगत होऊ शकते. त्यामुळेच हे ड्रायव्हिंग कठीण आहे," असं सलमा सांगतात.

"पाकिस्तानात रेसिंग करणाऱ्या महिला खूप कमी आहेत. मला इतरांना प्रोत्साहन द्यायची इच्छा आहे," सलमा पुढे सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)