नो हेअर फॅशऩ
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

व्हीडिओ : केसगळती होतेय? चिंता करू नका कारण...

संपूर्ण टक्कल पडलेल्या स्त्रियांनी निराश होता कामा नये? कारण आता हाच ट्रेंड लोकप्रिय होण्यास सुरुवात केली आहे.

इव्हा आणि निकोला या दोन मॉडेल्सना अलोपिशिया नावाचा आजार आहे, ज्यात केसगळती होते. मात्र या आजारामुळे त्यांनी समाजातलं वावरणं कमी केलं नाही.

समाजात वावरताना त्रास होईल का, याची आधी त्यांना चिंता होती. लोकांच्या विचित्र नजरांना कसं सामोरं जायचं, हे कळत नव्हतं. पण त्यांनी आत्मविश्वासाने सामना केला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)