व्हीडिओ : असा 'त्वचेच्या आत' मेकअप करून एलियन होता येतं का?

व्हीडिओ : असा 'त्वचेच्या आत' मेकअप करून एलियन होता येतं का?

'बॉडी इम्प्लांट' करण्याची एक नवीनच फॅशन सेलिब्रिटींनी आणली आहे. किम कर्डाशियनसारखे सेलेब्स त्वचेच्या आत भासणारे नेकलेस घालून हा नवी ट्रेंड आणू पाहत आहेत.

पण तुम्ही घाबरू नका. या फॅशनसाठी कोणतीही शस्त्रक्रिया केलेली नाही.

ही कलाकारी A. Human या ब्रँडची आहे. ही एक प्रकारची कलाकृतीच आहे, ज्यांची कल्पना करून लोक आपल्या शरीराची हवी ती रूपं साकारून पाहू शकतात, असं त्यांना वाटतं.

फॅशनच्या या प्रकाराबदद्ल मतमतांतरे आहेत. तुम्हाला काय वाटतं?