गर्भाचे अधिकार
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : नागरिकांप्रमाणे गर्भालाही मिळणार का अधिकार?

गर्भाचे अधिकार असतात का, यासंदर्भात न्यायालयाने विचार करण्यास सुरुवात केली आहे.

महिलेच्या गर्भाशयात वाढणाऱ्या जीवाला भ्रूण म्हणतात. मात्र वेगवेगळ्या देशात भ्रूण संकल्पनेची व्याख्या विभिन्न आहे.

गर्भपात करण्यासंदर्भात अनेक कायदे आहेत. अपवादात्मक परिस्थितीत गर्भपाताला परवानगी देण्यात आली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)