शिवांगी पाठक : भारताची 'माउंटन गर्ल'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : एव्हरेस्ट सर करणारी भारताची 16 वर्षांची 'माउंटन गर्ल'

16 वर्षांच्या शिवांगीनं किलीमांजरो, माउंट एव्हरेस्ट आणि माउंट एल्ब्रूस हे तिन्ही शिखरं सर केली आहेत. शिवांगीला ओखळ आता 'माउंटन गर्ल' अशी झाली आहे. हा पराक्रम करणारी ती सर्वांत कमी वयाची मुलगी आहे.

पर्वतांच्या शिखरांपेक्षा शिवांगीचं धेय्य उत्तुंग आहे. आव्हानांचं तिला भय नाही आणि अडचणींमुळे ती थांबत नाही, असं तिची आई म्हणाली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics