आम्ही सगळीकडे हास्य फुलवतोय. ती तर जगाची भाषा आहे.
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

व्हीडिओ : हा हास्यसम्राट तासनतास हसू शकतो

इथिओपियातले बेलाचे गिरमा यांना लाफ्टर मास्टर म्हणतात. ते तासन तास हसू शकतात. कशासाठी?

हसल्याने शरीराला फायदा होतो, म्हणून मी हसू लागलो, असं बेलाचे सांगतात. पण नेमका काय फायदा होतो हसण्याचा?

जाणून घेऊया या व्हीडिओमध्ये...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)