'कोल्हापूरात गणेशोत्सव आणि मोहर्रम होतो एकत्र साजरा'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : कोल्हापुरात गणेशोत्सव आणि मोहर्रम होतो एकत्र साजरा

कोल्हापूरात बाबूजामल तालिम मंडळाचा गणेशोत्सव आणि मोहर्रम हे सण एकत्र साजरे होतात.

इथं मोहर्रमचा नाल्या हैदर कलंदरसाहेब पीर पंजा आणि गणपती एकाच मंडपात विराजमान होतात. बाबूजामल तालीम हे हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतिक म्हणून ओळखलं जातं.

गणपतीसमोर आरती झाली की, बाबूजामल दर्ग्याच्या प्रवेशद्वारावरच्या गणपतीच्या प्रतिमेचीही आरती होते. कालगणनेनुसार ३२ वर्षांनंतर गणेशोत्सव आणि मोहर्रम एकत्र येतात.

शूट-एडिट आणि रिपोर्ट - राहुल रणसुभे

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)