KBC मध्ये 1 कोटी जिंकणाऱ्या विनिता जैन यांची कहाणी
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : KBCमध्ये जिंकलेल्या 1 कोटींचं विनिता जैन काय करणार?

विनिता जैन यांनी 'कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात 1 कोटी रुपये जिंकले आहेत.

"नशिबात जे लिहिलेलं असतं ते आपल्याला मिळतं. 7 कोटी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर मला अचूकपणे माहिती नव्हतं. पण तरीही मी अंदाज बांधत उत्तर दिलं आणि ते बरोबर आलं. जिंकलेल्या रकमेचा वापर मी मुलाचा दवाखाना सुरू करण्यासाठी करणार आहे," असं जिंकलेल्या प्रश्नाचं काय करणार यावर विनिता सांगतात.

2003मध्ये विनिता यांच्या पतीचं अपहरण करण्यात आलं होतं. शेवटपर्यंत त्यांचा शोध लागला नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)