पाहा व्हीडिओ: जेव्हा बिहारी मैथिली मराठी गाणं गाते
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : जेव्हा बिहारची मैथिली गाते मराठी गाणं

इंटरनेटवर एक नाव सध्या खूप गाजतंय. मैथिली ठाकुर. तिच्या भावंडांसोबत भजन आणि शास्त्रीय संगीत गाणारी मैथिली घराघरांत पोहोचली आहे.

ती सारेगामप, रायझिंग स्टार अशा कार्यक्रमामध्ये झळकली आहे. तिच्यासोबत तिचे दोन भाऊ ऋषभ आणि अयाची देखील असतात. ऋषभ तबला वाजवतो तर अयाची तिला गाण्यात साथ देतो.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)