पाहा व्हीडिओ: दहा वर्षांपूर्वी हरवलेला हसन जेव्हा घरी परतला
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ: दहा वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा घरी परततो तेव्हा...

दहा वर्षांपूर्वी हरवलेला हसन त्याच्या घरी म्हणजेच अलवरला परत आला आहे. त्याच्या आईनं त्याला शिकण्यासाठी मदरशामध्ये ठेवलं होतं.

पण तिथं त्याला आईची आठवण येऊ लागल्यामुळे तो तिथून पळाला आणि हरवला.

तो कसा घरी परतला हे जाणून घेण्यासाठी पाहा व्हीडिओ.

रिपोर्टिंग - गुरप्रीत सिंह आणि बुशरा

हेहीवाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)