चंद्रसफरीचं पहिलं तिकीट मिळवणारा कुणाकुणाला बरोबर घेऊन जाणार?

चंद्रसफरीचं पहिलं तिकीट मिळवणारा कुणाकुणाला बरोबर घेऊन जाणार?

चंद्रावर जाणाऱ्या SpaceX यानाचं पहिलं तिकिट जपानच्या युसाकू मेझावा यांनी मिळवलं. त्यांची संपत्ती 170 अब्ज एवढी प्रचंड आहे.

2023 मध्ये ते चंद्रसफरीवर जाणार आहेत. पण हा चंद्रानुभव टिपण्यासाठी विविध क्षेत्रातील कलाकारांना बरोबर नेण्याचा त्यांचा मानस आहे.

संगीतकार, नर्तक, चित्रपट दिग्दर्शक अशा विविधांगी क्षेत्रातील कलाकारांच्या बरोबरीने चांद्रसफर करण्याचा त्यांचा विचार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)