कसं आहे भारतातल्या वेबसिरीजचं विश्व?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : कसं आहे भारतातल्या वेबसीरिजचं विश्व?

सध्या वेबसीरिज या प्रकारानं मनोरंजनाची व्याख्याच बदलून टाकली आहे. मनोरंजनाचं साधन आपल्या खिशातच आलं आहे.

नेटफ्लिक्ससारख्या बड्या कंपन्या भारतीय प्रेक्षकांकडे लक्ष देऊ लागल्या आहेत. या वेबसिरीजमुळे प्रेक्षकांनाच नव्हे तर नव्या कलाकारांनाही संधी मिळत आहे. बालाजी टेलिफिल्म्स सारख्या भारतीय कंपन्यांनीही अॅप सुरू करून त्यावर विशेष कार्यक्रम सुरू केले आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)