पारिक - पाकिस्तानच्या पहाडी मुली कशा पोहोचल्या कोक स्टुडीओत?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : पाकिस्तानच्या पहाडी मुली जेव्हा कोक स्टुडिओत पोहोचतात...

अमरीना आणि अरियाना. पाकिस्तानातल्या दुर्गम भागातील जमातीतील या मुली. त्यांच्या जमातीत पारंपरिकरित्या गायलं जाणारं गाणं, 'पारिक' थेट कोक स्टुडीओत पोहोचलं.

मूळात हे गाणं गाण्याची संधी या मुलींना नव्हे तर तिथल्या महिलांना मिळाली होती.

परंतु, अचानक या मुलींना हे गाणं गायची संधी मिळाली आणि या गाण्याच्या व्हीडिओला इंटरनेटवर खूप प्रसिद्धी मिळाली.

हा सगळा प्रवास या दोन बहिणींनी बीबीसीकडे मांडला आहे.

बीबीसीच्या पाकिस्तानच्या प्रतिनिधी शुमाईला जाफरी यांचा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)