पैशाची गोष्ट - पब्लिक प्रॉव्हिडंट फंडातली गुंतवणूक आणि मिळणारं व्याज करमुक्त असतं तुम्हाला ठाऊक आहे का?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पैशाची गोष्ट - पब्लिक प्रॉव्हिडंट फंडविषयी सर्वकाही जाणून घ्या

2018च्या पुढच्या तिमाहीत सरकारने काही बचत ठेवींवरचे व्याजदर वाढवले आहेत. त्यातल्या PPF बद्दल आज बोलणार आहोत.

PPF किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हे खातं उघडायचं कसं? कुठे? त्यावर व्याज किती मिळतं? PPF गुंतवणुकीचे फायदे काय?

जाणून घेऊया यंदाच्या पैशाची गोष्टमध्ये...

  • निवेदक - ऋजुता लुकतुके
  • लेखक - दिनेश उप्रेती
  • निर्माती - सुमिरन प्रीत कौर
  • एडिट - राजन पपनेजा

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)