पाहा व्हीडिओ: हा कलाकार आहे की आवाज काढणारं मशीन
पाहा व्हीडिओ: हा कलाकार आहे की आवाज काढणारं मशीन
चेतन शशीतल हे व्हॉइस आर्टिस्ट आहेत. ते अनेकांचे, अनेक प्रकारचे बेमालूम आवाज काढतात.
शशीतल यांनी जाहिरातींसाठी अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, शाहरूख खान असे अनेक कलाकारांचे आवाज काढलेले आहेत.
बऱ्याच चित्रपटांमध्येही त्यांच्या आवाजाचा वापर झाला आहे.
भेटूया आवाजांच्या दुनियेतल्या या जादुई कलाकाराला.
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)