कोसळा घ्या, पेट्रोल द्या – या समुद्रात चाललंय काय?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ - उत्तर कोरियातल्या किम सरकारने शोधली ही पळवाट

UNच्या निर्बंधांचं उत्तर कोरियानं उल्लंघन केल्याचं दिसतं आहे. अण्वस्त्र निर्मिती थांबवण्यासाठी हे निर्बंध घातले गेले आहेत.

इंधनाची आयात करण्यासाठी किम यांच्या सरकारनं काही पळवाटा शोधून काढल्या आहेत.

UNच्या मते कोरियन आणि परदेशी जहाजांमध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा आणि पेट्रोलियम पदार्थांची बेकायदेशीररित्या देवाणघेवाण होत आहे.

त्यामुळे निर्बंध असले तरीही उत्तर कोरिया इंधन आयात करू शकत आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)