पाहा व्हीडिओ : जमिनीखालच्या सुरुंगामुळे दर तासाला एका व्यक्तीचा बळी

पाहा व्हीडिओ : जमिनीखालच्या सुरुंगामुळे दर तासाला एका व्यक्तीचा बळी

भूसुरुंग निकामी करण्याची प्रक्रिया मंदगतीची आणि धोकादायक असू शकते. अनेकदा युद्धानंतर जमिनीतील सुरुंग तसेच राहतात.

माणसांविरुद्धचे 2 लाख सुरुंग Halo Trustनं 2016मध्ये नष्ट केलेत. जगभरात असे 11 कोटी सुरुंग आहेत.

60हून अधिक देशांमध्ये ते विखुरले आहेत. हे सुरुंग दरवर्षी 8 हजार लोकांचा बळी घेतात. शिवाय अनेक जखमी होतात.

म्हणजे प्रत्येक तासाला एका व्यक्तीचा बळी जातो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)