पाहा व्हीडिओ - नुडल्सचा शोध कोणाला, कुठं, केव्हा लागला?

गेल्यावर्षी जगभरात 100 अब्ज प्लेट नुडल्स फस्त करण्यात आले. थोडक्यात, जगाच्या लोकसंख्येचा विचार केला तर माणशी 13 प्लेट्स खाल्ल्या गेल्या.

इंस्टंट नुडल्स इतके लोकप्रिय का झाले असावेत? नुडल्स हे बाजारात प्रक्रिया केलेल्या खाद्यापैकी सगळ्यांत प्रसिद्ध खाद्य आहे.

स्वस्त आणि बनवायला सोपे असल्यामुळे जगात लोकप्रिय ठरलेत.

नुडल्सचा शोध कोणी, कुठं आणि कसा लावला हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)