पाहा व्हीडिओ - ही आहे जगातली महाकाय दुर्बीण

पाहा व्हीडिओ - ही आहे जगातली महाकाय दुर्बीण

या महाकाय दुर्बिणीमुळे प्रारंभीच्या आकाशगंगांचा अभ्यास करता येणार आहे. तसंच विश्वाचा विस्तार मोजता येणार आहे.

चिली देशाच्या उत्तरेकडे सिर्रो अर्माझोन्स पर्वतावर Extremely Large Telescope किंवा ELT उभारली जात आहे. इथलं निरभ्र आकाश खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी सुयोग्य ठिकाण आहे.

हबलपेक्षा यातून 15 पटीनं चांगले फोटो काढता येतील. European Southern Observatory चा हा प्रकल्प 2024पासून कार्यान्वित होणार आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)