व्हीडिओ : घसरत्या रुपयानं असा बसतोय भारतीय अर्थव्यवस्थेला फटका

व्हीडिओ : घसरत्या रुपयानं असा बसतोय भारतीय अर्थव्यवस्थेला फटका

2018 हे वर्षं भारतीय रुपयासाठी कठीण ठरत आहे. आशियाई देशांमध्ये सगळ्यांत जास्त घसरण रुपयाची झाली आणि त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होत आहे.

या महिन्याच्या सुरुवातीलाच डॉलरच्या तुलनेत रुपया 74 पर्यंत खाली घसरला आणि गंभीर गोष्ट ही आहे की, येत्या काही महिन्यात ही घसरण थांबण्याची चिन्हं दिसत नाही.

याचा आढावा बीबीसीचे प्रतिनिधी समीर हाश्मी यांनी घेतला आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)