पैशाची गोष्ट : अमेरिकेच्या H1B व्हिसाचे बदललेले नियम आणि भारतावर त्याचा होणारा परिणाम

पैशाची गोष्ट : अमेरिकेच्या H1B व्हिसाचे बदललेले नियम आणि भारतावर त्याचा होणारा परिणाम

अमेरिकेत ट्रंप प्रशासनाने H1B व्हिसाच्या नियमांत बदल करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे अमेरिकेत नोकरी करण्याचं स्वप्न बघणाऱ्या लोकांना आता नवीन नियमांचा विचार करावा लागणार आहे.

प्रस्तावित बदल आणि त्याचा भारतीय इंजिनिअर्स, भारतीय कंपन्या आणि अर्थव्यवस्थेवर काय होणार परिणाम, जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

  • निवेदक - ऋजुता लुकतुके
  • लेखक - दिनेश उप्रेती
  • निर्माती - सुमिरन प्रीत कौर
  • एडिट - राजन पपनेजा

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)