केळींच्या 'मुळां'वर आघात : बुरशीमुळे केळींवर मोठं संकट

केळींच्या 'मुळां'वर आघात : बुरशीमुळे केळींवर मोठं संकट

केळींच्या मुळावर Panama Disease नावाचा आजार होऊ लागला आहे. ही एक प्रकारची बुरशी असून ती केळीच्या लागवडीसाठी घातक ठरतेय.

एक केळं जरी खराब झालं तरी सगळं पीक उद्ध्वस्त होऊ शकतं. 1960मध्ये या प्रकारच्या आजारामुळे केळीची एक जास्त नष्ट झाली होती. संशोधक सध्या केळ्यांत जनुकीय बदल करून केळीची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)