पाहा व्हीडिओ : इथं प्लॅस्टिकच्या बदल्यात मिळतं बसचं तिकीट

पाहा व्हीडिओ : इथं प्लॅस्टिकच्या बदल्यात मिळतं बसचं तिकीट

इंडोनेशियातल्या सरबाया शहरात प्लॅस्टिकच्या बदल्यात बसचं तिकीट मिळतं.

लोक रोज ऑफिसला जाताना घरातलं प्लॅस्टिक घेऊन जातात. प्लॅस्टिकचं प्रदूषण कमी करण्यासाठी ही अभिनव कल्पना राबवली जात आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)