स्टॅच्यू ऑफ युनिटी : मराठी माणसानं घडवला सरदार पटेलांचा पुतळा

स्टॅच्यू ऑफ युनिटी : मराठी माणसानं घडवला सरदार पटेलांचा पुतळा

गुजरातमध्ये साकारण्यात आलेल्या सरदार पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याची उंची 182 मीटर आहे. हा जगातला आतापर्यंतचा सर्वांत उंच पुतळा आहे. या पुतळ्याचे शिल्पकार महाराष्ट्रातले राम सुतार हे आहेत. या पुतळ्यासाठीचा 2989 कोटींचा खर्च हा काहींना जास्त वाटतो.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)