पाहा व्हीडिओ - या शहरात सायकल चालवा आणि फ्री बीअर मिळवा

पाहा व्हीडिओ - या शहरात सायकल चालवा आणि फ्री बीअर मिळवा

इटलीमधल्या बोलोनिया शहरात लोक सायकल, सार्वजनिक वाहतूक किंवा पायी चालले की त्यांना बीअर, आइसक्रीम किंवा सिनेमाचं तिकीट बक्षिस म्हणून मिळतं.

या योजनेचं Bella Mossa म्हणजे 'चांगल काम' असं नाव आहे. शहर रचनाकार मार्को आमादोरी यांनी 2017मध्ये ही योजना सुरू केली.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)