झैर बॉलसोनारू : ब्राझीलचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यांना लोक म्हणतात 'ट्रॉपिकल ट्रंप' - व्हीडिओ

झैर बॉलसोनारू : ब्राझीलचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यांना लोक म्हणतात 'ट्रॉपिकल ट्रंप' - व्हीडिओ

ब्राझील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अतिउजव्या विचारसरणीचे नेते झैर बॉलसोनारू विजयी झाले आहेत.

कन्झरवेटिव्ह सोशल लिबरल पार्टीचे नेते असलेले बॉलसोनारू यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान चाकू हल्लाही झाला होता.

झैर बॉलसोनारू यांचे अतिकडवे विचार पाहता त्यांना 'ब्राझीलचे ट्रंप' आणि ट्रॉपिकल ट्रंप अशी नावं पडली आहेत. एक नजर त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)