येमेन युद्धाचे निष्पाप बळी - दर चारपैकी एक मूल कुपोषित - व्हीडिओ

येमेन युद्धाने लोकांचा जीव जातोच आहे. त्यातच आता भयंकर असं संकट निष्पाप बालकांवर ओढवलं आहे.

असं दर चारपैकी एक मूल कुपोषित असल्याचं आढळून आलं आहे.

अधिक माहितीसाठी पाहा हा व्हीडिओ.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)