इस्तंबुल : जगातलं सगळ्यांत मोठं विमानतळ सापडलंय वादाच्या भोवऱ्यात

तुर्कीत जगातलं सगळ्यांत मोठं विमानतळ आकाराला येतंय असा तिथल्या प्रशासनाचा दावा आहे.

मात्र या विमानतळाच्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांचा छळ होतोय असं इथल्या कामगारांचं म्हणणं आहे. तसंच अधिकृत आकडेवारीनुसार 30 कामगारांचा मृत्यू झाला आहे. मात्र कामगारांच्या मते ही संख्या आणखी जास्त आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)