फक्त प्रेमासाठी तिने सोडलं राजकुमारीपद आणि सर्वकाही

फक्त प्रेमासाठी तिने सोडलं राजकुमारीपद आणि सर्वकाही

जपानच्या राजकुमारी आयोकोनं प्रेमासाठी खूप मोठा त्याग केला आहे. एका सामान्य व्यक्तीवर प्रेम केल्यामुळे आयोको यांनी जपानचं राजघराणं सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

की मोरिया यांच्याशी अयोको विवाहबद्ध झाल्या. मोरिया एका शिपिंग कंपनीत काम करतात. जपानच्या राजघराण्याच्या कायद्यानुसार, राजघराण्यातील कुटुंबातल्या मुलीनं सामान्य नागरिकाशी लग्न केलं तर तिला राजेशाही जीवन सोडून द्याव लागतं. राजकुमारी अयोको यांनासुद्धा असं करावं लागणार आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)