सरदार पटेल यांचा पुतळा घडवणारा मराठी शिल्पकार : राम सुतार

सरदार पटेल यांचा पुतळा घडवणारा मराठी शिल्पकार : राम सुतार

ज्या स्टॅच्यू ऑफ युनिटीची इतकी चर्चा रंगली आहे तो घडवणारा कलाकार एक मराठी माणूस आहे. मुर्तीकार राम सुतार यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा गुजरातमध्ये उभारला आहे.

या पुतळ्यामागची त्यांची संकल्पना काय होती आणि इतका मोठा खर्च करून पुतळे बांधावेत का यावर त्यांची मतं बीबीसीनं जाणून घेतली.

रिपोर्टर आणि एडिटिंग - रोहन टिल्लू

शूटिं - बुशरा शेख

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)