युद्धाच्या खुणांतून त्याने साकारली कला
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

युद्धाच्या खुणांतून त्याने साकारली सकारात्मक कला

लेबेनॉनमधील बैरूत शहरातील हा कलाकार गृहयुद्धातील आठवणी विसरण्याचा प्रयत्न करत आहे.

तो राजधानी बैरूतमधील गोळ्यांचे आणि क्षेपणास्त्राचे ठसे रंगवतोय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics