दुष्काळामुळे शेतकरी गाव सोडायच्या तयारीत

दुष्काळामुळे शेतकरी गाव सोडायच्या तयारीत

अपुरा पाऊस पडल्यानं महाराष्ट्राच्या काही भागात दुष्काळ जाहीर झाला आहे. पोटापाण्यासाठी शेतकरी गाव सोडून मुंबई-पुण्याला जाण्याचा विचार करत आहेत.

65 वर्षांच्या बहिणाबाई तपासे हिंगोली जिल्ह्यातल्या साटंबा गावात राहतात.

रिपोर्ट, शूट, एडिट : राहुल रणसुभे

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)