जर्मनीतली ही अनोखी ट्रेन वीज किंवा डिझेलवर नाही चालत, तर...

जर्मनीतली ही अनोखी ट्रेन वीज किंवा डिझेलवर नाही चालत, तर...

जर्मनीतील ही ट्रेन हायड्रोजनवर चालते.

हायड्रोजनची 15 मिनिटं निर्मिती झाली की ही ट्रेन 1000 किमी चालू शकते. उत्पादकांच्या मते बॅटरीवर चालणाऱ्या ट्रेनपेक्षा या ट्रेन जास्त सक्षम आहेत. पुढे जाऊन त्या डिसेल ट्रेनची जागा घेतील.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)