धनत्रयोदशीला सोनं खरेदी करताय? आधी पाहा ही पैशाची गोष्ट

सोनं ही फक्त मिरवायची गोष्ट नाही तर आहे एक गुंतवणुकीचं साधन. आणि सोन्याचे दागिने, बिस्किट आणि नाण्यांबरोबरच डिजिटल पद्धतीनेही करता येते गुंतवणूक. त्याचबरोबर गोल्ड ETF आणि सॉवरिन बाँडचेही पर्याय आहेत उपलब्ध.

दिवाळीच्या म्हणजे धनत्रयोदशीच्या निमित्ताने सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पैशाची गोष्टचा हा व्हीडिओ नक्की बघा.

  • निवेदन - ऋजुता लुकतुके
  • लेखक - दिनेश उप्रेती
  • निर्माती - सुमिरन प्रीत कौर
  • एडिट - राजन पपनेजा

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)