मी इतिहास पुन्हा लिहितोय कारण...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

आफ्रिकेचा इतिहास नव्याने लिहिणारा फोटोग्राफर

ओमार व्हिक्टर डिओप हे फोटोग्राफर आहेत. ते इतिहासाचं पुनर्लेखन करत आहेत. आफ्रिकेतल्या लोकांचं जगात काहीच योगदान नाही असा चुकीचा इतिहास परसवला गेला आहे असं ते म्हणतात.

त्यामुळे त्यांचं काय योगदान आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी प्रोजेक्ट डायस्पोरा नावाचा एक फोटोग्राफी प्रोजेक्ट सुरू केला आहे. त्यातून ते इतिहासाची नव्यानं मांडणी करत आहेत.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)