जीन्स नसेल तर कसं होणार?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

मुलींच्या जीन्सचा खिसा छोटा का?

मुला-मुलींच्या जीन्समध्ये एक मोठं वेगळेपणं असतं. त्याच्याकडे तुमचं कधी लक्ष गेलं आहे का?

मुलींच्या जीन्सचे खिसे छोटे असतात. काही जीन्समध्ये तर 'फेक पॉकेट' असतं, तिथे खिसा नसतोच!

असं का?

त्यात काही बदल होतोय का?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)