शरिराच्या वेगवेगळ्या अवयवांची लांबी एक सारखी का असते?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांची लांबी एक सारखी का असते? - व्हीडिओ

तोल न जाता हालचाल करता यावी अशी आपल्या शरीराची रचना अशी केलेली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या अवयवांच्या लांबीमध्ये समान सूत्रं असतात.

उदाहरणार्थ, दोन्ही हात पसरले तर त्यांच्यातील अंतर तुमच्या उंचीएवढंच असतं. तुमच्या चेहऱ्याची लांबी जवळपास तुमच्या तळहाताएवढीच असते. तसंच तुमचं नाक तुमच्या तर्जनीच्या पहिल्या दोन भागाएवढं लांब असतं.

आणखी अशी रहस्ये जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)