पैशाची गोष्ट - ब्रेक्झिटचे भारतावर काय परिणाम होतील?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

ब्रेक्झिटचे भारतावर काय परिणाम होतील? - पैशाची गोष्ट

ब्रिटनमध्ये सध्या ब्रेक्झिटच्या अंतिम मसुद्यावर चर्चा सुरू आहे. ब्रेक्झिट म्हणजे ब्रिटनचं युरोपीय युनियनमधून बाहेर पडणं. ही खूप मोठी आर्थिक घडामोड असणार आहे.

आणि ब्रिटन तसंच युनियनमधल्या इतर देशांसाठी त्याच्या काही अटीही असतील.

यंदा पैशाची गोष्टमध्ये जाणून घेऊया ब्रेक्झिटविषयी आणि त्याच्या भारतावर तसंच जगावर होणाऱ्या परिणामांविषयी...

निवेदक - ऋजुता लुकतुके

लेखक - दिनेश उप्रेती

निर्माती - सुमिरन प्रीत कौर

एडिट - राजन पपनेजा

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)