मुलाच्या कॉलेज एन्ट्रन्सला त्याला कडेवर घेऊन जाणारी आई
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

आईच्या कडेवर बसून कॉलेजला जाणारा विकलांग मुलगा झाला पास

आईच्या कडेवरच मुल पहिल्यांदा जग फिरतं. पण बांगलादेशातील ही आई मात्र तिच्या तरुण मुलाला अजूनही कडेवर घेऊन फिरते.

सीमा सरकार यांचा 18 वर्षांचा विकलांग मुलगा हृदोय चालू शकत नाही. त्याच्या प्रवेश परीक्षेसाठी सीमा त्याला कडेवर घेऊन कॉलेजमध्ये जात असल्याचा फोटो व्हायरल झाला होता.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)