पंजाबमधल्या शेत जाळण्यावर शेतकऱ्यांनी काढलाय पर्यावरणपूरक उपाय
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पंजाबमधल्या शेत जाळण्यावर शेतकऱ्यांनी काढलाय पर्यावरणपूरक उपाय

दर हिवाळ्यात उत्तर भारतात शेतं जाळल्यामुळे प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण होते. याचा पर्यावरणावर विपरित परिणाम तर होतोच, पण त्याचबरोबर लोकांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होतो.

हे सगळे विपरीत परिणाम रोखण्यासाठी काही शेतकऱ्यांनी यावर एक उपाय शोधून काढला आहे. जेणेकरून हिवाळ्यात होणारं वायू प्रदूषण टाळता येऊ शकेल.

बीबीसी न्यूज प्रतिनिधी अरविंद छाब्रा यांचा रिपोर्ट.

शूट आणि एडीट - गुलशन कुमार

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)