अंदमान : अमेरिकन नागरिकाच्या मृत्यूप्रकरणी संशय असलेली सेंटिनल जमात कोण?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

अंदमान निकोबारच्या सेंटिनल जमातीविषयी जाणून घ्या

अंदमान-निकोबार बेट समूहाच्या नॉर्थ सेंटिनेल नावाच्या एका बेटावर एका अमेरिकन नागरिकाची हत्या झाल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं.

27 वर्षीय मृत व्यक्तीचं नाव जॉन अॅलन चाऊ असून ते मूळ अमेरिकेच्या अॅलाबामाचे रहिवासी होते. ते ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी अनेकदा अंदमानला जायचे.

संरक्षित आणि मूळनिवासी सेंटिनेली जमातीची माणसं राहतात, त्या भागात ही हत्या झाली आहे. कोण आहेत हे सेंटिनली लोक? जाणून घ्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)