नायजेरिया: रुग्णालयाचं बिल न भरणं उठलंय रुग्णांच्या मुळावर
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

या हॉस्पिटलच्या नर्ससुद्धा बंदुका बाळगून असतात - व्हीडिओ

नायजेरियात 95 टक्के लोकांचा आरोग्य विमा नाही. त्यामुळे तिथे लोक दाखल झाले की ते बिल भरू शकतील का अशी तिथल्या प्रशासनाला शंका येते.

त्यातूनच अनेक अघोरी प्रकार घडतात. पैसे न देता रुग्ण पळून जाऊ नये म्हणून तिथल्या नर्ससुद्धा बंदुका बाळगून असतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)