या गावात अशापद्धतीनं थांबली मुलींची खतना
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

या गावात अशापद्धतीनं थांबली मुलींची खतना : पाहा व्हीडिओ

सुदानमधल्या झैनाबच्या घरच्यांनी 30 वर्षांपूर्वी मुलींच्या खतना (female genital mutilation) प्रथेला विरोध केला. आज तिच्या गावातून ही प्रथा हद्दपार झाली आहे.

सुदानमध्ये बहुतांश महिला या खतना प्रथेच्या बळी ठरतात. सुदानमध्ये जवळपास 87% मुलींची खतना होते.

झैनाबच्या आजी-आजोबांनी या प्रथेला विरोध केला आणि आज या गावात कुणाचीही खतना होत नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)