एका तासाने परत येतो म्हणून तो गेला परत आलाच नाही: व्हीडिओ
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

'एका तासाने परत येतो म्हणून तो गेला, परत आलाच नाही' : व्हीडिओ

6 जून 2017मध्ये मध्य प्रदेशातल्या मंदसौर येथे शेतकरी आंदोलनादरम्यान हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारादरम्यान 6 शेतकऱ्यांचा गोळी लागून मृत्यू झाला.

त्यामध्ये 17 वर्षांच्या अभिषेकचा मृत्यू झाला. अभिषेक आता असता तर तो आता मतदार बनला असता. त्याला डॉक्टर व्हायचं होतं पण आंदोलनात त्याचा मृत्यू झाला. मध्य प्रदेश सरकारनं अभिषेकच्या पालकांना एक कोटी रुपयांची मदत दिली आहे.

रिपोर्टिंग - नीलेश धोत्रे

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)