नासाच्या TheInside Lander मुळे उलगडणार मंगळाबाबतची नवी रहस्यं
नासाच्या TheInside Lander मुळे उलगडणार मंगळाबाबतची नवी रहस्यं
अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था NASAचं यान 'The InSight lander' मंगळवारी भारतीय वेळेनुसार रात्री दीड वाजता मंगळावर उतरलं.
हे यान मंगळाच्या अंतरंगाचा वेध घेणार आहे. मंगळावरील एलिजिएम प्लॅनिशिआ या मैदानी भागावर हे यान उतरलं.
मंगळावरच्या खडकाळ भागाचं अंतरंग कसं आहे, हे शोधण्यासाठी या यानावर बरीच उपकरणं आहेत. यातली काही उपकरणं युरोपमध्ये बनलेली आहेत.
या यानामुळे अशी अभूतपूर्व माहिती हाती येईल असं वैज्ञानिकाने म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)