अमेरिका-मेक्सिको सीमेवर संघर्ष पेटला
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

अमेरिका-मेक्सिको सीमेवर स्थलांतरितांचा संघर्ष पेटला- पाहा व्हीडिओ

अमेरिका- मेक्सिको सीमेनजीक स्थलांतरितांचा प्रश्न चिघळला आहे.

एल-साल्व्हाडोर, होंडुरास देशातील नागरिक गरिबी, हिंसा, बेकारी या प्रश्नांनी कंटाळून देश सोडून चालले आहेत.

स्थलांतरितांचे लोंढे म्हणजे अतिक्रमण असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे. त्यांनी पाच हजार सैनिकांची तुकडीही तैनात केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)