पाहा व्हीडिओ: रशियासह तणावानंतर युक्रेनमध्ये मार्शल लॉ
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ: रशियासह तणावानंतर युक्रेनमध्ये मार्शल लॉ

रशिया आणि युक्रेन दरम्यान सध्या तणाव निर्माण झालाय. कारण आहे रशियाने युक्रेनच्या तीन बोटींवर केलेली कारवाई.

क्रिमियाच्या हद्दीत असलेल्या बोटींवर रशियन नौदलाने हल्ला केला आणि या बोटी ताब्यात घेतल्या. युक्रेननं याचा निषेध तर केलाच. शिवाय तिथल्या संसदेनं तीस दिवसांसाठी देशात मार्शल लॉ लागू करण्याचा निर्णय बहुमताने घेतला.

आता रशियनानेही याला प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)