इथे आहे महिलांसाठीची खास स्पेस-स्कूल
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

मुलींसाठीच्या या खास अंतराळ शाळेत होतोय पहिला उपग्रह तयार

किर्गिझस्तानमधील अलिना देशाचा पहिला उपग्रह लाँच करण्याच्या तयारीत आहे. इथल्या तरुणींनी सुरू देशातील पहिली अंतराळ मोहीम सुरू केली आहे. अलिनानं ही मोहीम जॉईन केली आहे.

"आपण आयुष्यात काहीतरी क्रांतिकारी करणं खूप महत्त्वाचं असतं. असं काहीतरी ज्यामुळे देशातल्या मुलींची परिस्थिती बदलेल," असं अलिनाला वाटतं.

सध्या ती या स्पेस-स्कूलमध्ये रोबोटिक्स, कोडिंग आणि वायरिंगचं प्रशिक्षण देते. देशाचा पहिला उपग्रह लाँच करण्याचं तिचं ध्येय आहे.

पाहा तिची कहाणी.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)