पाहा व्हीडिओ: तेलंगणातील पहिल्या ट्रान्सजेंडर उमेदवार कोण?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

तेलंगणा निवडणुकीत ट्रान्सजेंडर आणि महिलांनी असा मांडला त्यांचा जाहीरनामा

तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. तेलंगणात यंदा पहिल्यांदाच एक वेगळा जाहीरनामा राजकीय पक्षांना दिला जात आहे.

महिला आणि ट्रान्सजेंडर कार्यकर्त्यांनी आपल्या हक्कांसाठी एक जाहीरनामा तयार केला आहे. त्यात त्यांनी आरोग्य, शिक्षण, नोकरी आणि ट्रान्सजेंडर्सविरुद्ध होणारी हिंसा रोखण्यासाठी कडक उपाय करणं अशा मागण्या केल्या आहेत.

संपूर्ण राज्यात दारूबंदीची मागणी त्यात आहे. या जाहिरनाम्याचा चेहरा आहे ट्रान्सजेंडर ओळख असलेल्या चंद्रमुखी. त्यांच्याविषयी जाणून घेऊ या.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)